प्रभाग क्रमांक ८ मधुन काँग्रेस पक्षाकडून सौ. ज्योती चंदकांत चटारे यांची उमेदवारी अर्ज दाखल..
मुल: मुल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत साठी प्रभाग क्रमांक ८ मधुन काँग्रेस पक्षाकडून सौ ज्योती चंद्रकांत चटारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असुन त्या युवा शक्ती व्यायाम मंडळ येथे महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिडा मंडळ स्पर्धा येथे नेहमी सहभागी असतात व स्वता कबड्डी खेळाडू आहेत व शांत स्वभाव स्वयमी, नेहमी सामाजिक कार्यात व संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक काम करणारे म्हणून त्यांची ओळख आहे तसेच उच्च शिक्षीत म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे चंदकांत चटारे हे माजी उपनगराध्यक्ष होते त्यामुळे त्यांना राजकीय अनुभव दांडगा अनुभव असल्याने त्यांना ह्या नगरपरिषद निवडणूक मध्ये फायदा होईल हे जनतेचे मत आहे, आणि त्या मूळ मुल रहिवासी असलेल्या त्यांची नाळ जनतेची जोडलेली आहे,त्यांचे उमेदवारी साठी अर्ज दाखल होताच प्रभाग क्रमांक ८ मधुन काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्यानी त्यांची बाजू जमेची असल्याचे जनतेमध्ये चर्चा असल्याचि दिसून येत आहे हे विशेष.

सतीश राजुरवार उप संपादक न्यूज इंडिया ✍️


