Tuesday, August 11, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर मुल मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या हालचाली...

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर मुल मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या हालचाली…

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर मुल मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या हालचाली…

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात इन्कमिंग सुरू

मुल : एरवी निवडणुका आल्या की पक्षात इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू होताना दिसून येतेच तसेच ग्राम पंचायत निवडणूक असो की विधान सभा निवडणूक असो अश्यातच हल्ली नगर परिषद निवडणूक दरम्यान आज काँग्रेस पक्षात हालचाली दिसून आल्या असून राहुल प्रेमलवार , कार्यकर्ते मनिष कावळे व सौ. भारतीताई मेश्राम यांनी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी उपस्थितीत कुषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष राकेश रत्नावार , माजी नगराध्यक्ष विजयभाऊ चिमडलवार, बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, मुल नगरपरिषद माजी सभापती प्रशांत समर्थ, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, प्रशांत उराडे व बहुसंख्येने कार्यकर्तेच्या उपस्थितीत सर्वांनी एकमताने पक्षात काम करण्याची शपथ घेतली हे विशेष

नगरपरिषद निवडणुकी मध्ये सध्या रस्सीखेच सुरू असताना पक्षाची उमेदवारी कुणाला मिळेल याची चर्चा रंगली असताना अश्यातच काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेस पक्षाला पाठिंबा मिळत आहे निश्चित.

सतीश राजुरवार उप संपादक न्यूज इंडिया ✍️

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News