Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessNewsप्रभाग क्र.६ मधुन शिवसेना (उ. बा. ठा.) गटाचे आकाश कावळे यांची उमेदवारी...

प्रभाग क्र.६ मधुन शिवसेना (उ. बा. ठा.) गटाचे आकाश कावळे यांची उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग क्र.६ मधुन शिवसेना (उ. बा. ठा.) गटाचे आकाश कावळे यांची उमेदवारी अर्ज दाखल

मुल : मुल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या करीता उमेदवारी अर्ज दाखल सुरू असुन आज आकाश कावळे यांनी प्रभाग क्र ६ मधुन आपली उमेदवारी दाखल केली तसेच शांत स्वभाव होतकरू व माजी शिवसेना तालुका प्रमुख मुल (शिंदे गट) , विदर्भ तेली समाज महासंघ मुल उपाध्यक्ष, शिवशाही युवक मित्र परिवार मुल सदस्य, तसेच मुल शहरात संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य व मुल शहरातील अनेक कामे केली आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याची ओळख मुलं शहरात आहे, प्रभाग क्र ६ मधुन शिवसेना उ बा ठा गटातुन उमेदवारी अर्ज दाखल केला मुळे येता निवडणूकीत त्रिमूर्ती लढत होईल अशी चर्चा जनतेत निर्माण झाली आहे , तसेच त्यांच्या मागे अनेक युवक मित्र परिवार आहे ह्या मुळे त्यांची बाजु जमेची असल्याचे मुल शहरात चर्चाला उधाण आले आहे हे विशेष

सतीश राजुरवार उप संपादक न्यूज इंडिया ✍️

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News