प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपा पक्षातुन कुमिदिनी भोयर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता
मुल – सतीश राजुरवार उप संपादक न्यूज इंडिया
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची बिगुल वाजले असताच मुल नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारी साठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असुन परंतु मुल शहरात तालुक्यात कार्यरत असलेली प्रभाग क्रमांक ५ मधुन उमेदवारी साठी पत्रकार कुमदिनी भोयर इच्छुक असुन ह्यांची उमेदवारी पकी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच कुमुदिनी भोयर हे समाजकार्यातुन समाजसेवेची आदर्श प्रेरणा घेऊन ,उच्चशिक्षीत, उच्चविभुषीत आणी कर्तृत्ववान अशा या तरुणीने समाजातील पत्रकारितेच्या आणी महिला सक्षमकिरणाच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान वर्चस्व निर्माण केले आहे .
तसेच कुमुदिनी भोयर या प्रेस क्लब मुल सचिव या पदावर कार्यरत असुन .तसेच स्त्री शक्ती ग्रृप मुलच्या अध्यक्षा आहे , त्या समाजकार्यातुन अनेक सामाजीक उपक्रम राबवित असून महिलांच्या स्वावलंबनासाठी शिक्षणासाठी आणी आरोग्य जागृतीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात . पत्रकारीतेच्या क्षेत्रात कुमुदिनी भोयर या मुल तालुक्यातील पहील्या महीला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात . सामाजीक स्थानीक समस्यावर आवाज उठविणाऱ्या आणी सत्याला वाचा फोडणार्या पत्रकार म्हणून त्यांनी एक विषेश ओळख निर्माण केली आहे.
कुमुदिनी कोरोना काळात कोरोना सेंटर येथे कोरोना रुग्नांची सेवा करणे , वाढदिवसानिमीत्य रुग्नांना फळ वाटप करणे तसेच वार्डातील महिला व वयोवृद्ध महिला यांना स्वतः दवाखान्यात नेउन उपचार करणे व त्यांचे नेहमी मुल शहरासाठी भवितव्यासाठी प्रत्येक आंदोलनात ठाम भूमिका व वार्डातील जनतेचेला सरकारी योजना बदल माहिती देणे व सुख दुःखात सहभागी रहाणे यांचे असून हे त्यांच्यातले समाजसेवा गुण प्रेरणादायी असुन पत्रकार कुमुदिनी यांचे विशेष सहकार्य लाभत असतात, कोरोना काळात कुमुदिनी स्वःत कोरोनाबाधीत असुनही कोवीड सेंटर मध्ये रुग्नांची सेवा केली . स्वताःचा जिव धोक्यात घालून त्यांनी अनेक रुग्नांना औषधे, अन्न आणी फळवाटप केले या त्यांच्या सेवाभावी कार्यामूळे त्या नागरीकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे .
वार्डातील नागरिकांसाठी त्या नेहमी सेवा देण्यात तत्पर असतात गरजू लोकांना दवाखाण्यात नेऊन व्रद्ध लोकांना शासकीय योजनांची माहिती देणे त्या जिद्द, चिकाटी, सयम हे त्यांच्या मध्ये गुण आहेत तसेच आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देणे हे त्यांचे कार्य त्यामुळेच ते मुल शहरात व तालुक्यात परिचीत आहेत.
सेवाभाव शिक्षण आणी समाज कार्याचा सुंदर संगम म्हणजेच कुमुदिनी भोयर यामुळे प्रभाग क्रमांक ५ मधुन त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे अशी मुल शहरात चर्चाला उधाण आले आहे



