Tuesday, August 11, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी इजी.सौ.शिवाणी संदीप आगडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी इजी.सौ.शिवाणी संदीप आगडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी इजी.सौ.शिवाणी संदीप आगडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

मुल : मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी इजी.सौ.शिवाणी संदीप आगडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या बिगुल अखेर वाजले, ह्या चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडकीचा जस जसी निवडणूक जवळ येत आहे तसे मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी साठी रस्सीखेच सुरू असुन असातच प्रभावी आणि समाजात लोकप्रिय असलेल्या व्यक्ती ,इंजि सौ शिवानी संदीप आगडे ह्या भाजपा पक्षातुन उमेदवारी साठी इच्छुक असुन त्याची नगराध्यक्ष पदासाठी थेट उमेदवारी मिळण्याची शक्यता मुल शहरात वर्तवली जात आहे, ह्या उच्च शिक्षण व सामाजीक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग असलेल्या इंजि सौ शिवानी संदीप आगडे या मुल शहरात सुरक्षित वर्गात व मुल शहरातील जनतेत त्यांची नाळ जुळलेली आहे तसेच त्यांच्यात एक सक्षम पारदर्शक आणि नागरीकमुख प्रशासन देण्याची क्षमता असल्याचे व शहरातील काही सामाजिक संघटनांमध्ये व कार्यकर्ता मध्ये त्यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी पक्की होण्याची शक्यता वर्तवली जातेय असे दिसुन येत आहे,

प्रभावी आणि समाजात लोकप्रिय असलेल्या व्यक्ती असेल तर तिलाही उमेदवारी देण्यावर विचार केला आहे हा भाजपचा “गेम चेंजर”निर्णय ढरु शकतो तसेच पक्षांतर्गत प्रकिया पुर्ण झाल्यानंतर काही येता दोन दिवसांत अधिकुत उमेदवारी जाहीर होईल मुल शहरात नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी कुणाला मिळेल याची पण जनतेला उधाण वाऱ्याचे पसलेले आहे आखरी.

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News