Sunday, August 9, 2026
Google search engine
HomeBusinessNewsट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी गठीत शाम उराडे अध्यक्षपदी तर राजुभाऊ कावळे यांची सचिवपदी...

ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी गठीत शाम उराडे अध्यक्षपदी तर राजुभाऊ कावळे यांची सचिवपदी अविरोध निवड

ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी गठीत
शाम उराडे अध्यक्षपदी तर राजुभाऊ कावळे यांची सचिवपदी अविरोध निवड

मुल:  सामाजिक कार्यात नेहमीच सहकार्य असणारे चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी नुकतीच मूल येथे गठीत करण्यात आली. समाजसेवा करणारे ह्या कार्यकारणीत अध्यक्षपदी शाम उराडे व सचिवपदी राजु कावळे यांची अविरोध निवड करण्यात आली.
मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर 10 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. याकार्यकारणीत शाम उराडे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी राजु कावळे यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी चंदन पाल, सहसचिवपदी साई गुंडोजवार, अमजद अल्ली, कोषाध्यक्षपदी मोसीम खान, सहकोषाध्यक्षपदी पप्पु शेख, संघटकपदी काजु खोब्रागडे, मार्गदर्शक अविनाश वरगंटीवार माजी सभापती नगरपरिषद गडचिरोली, सदस्यपदी अन्नु दिक्षीत, अभिजीत कावळे, मार्कंड कापगते, दुर्वेश चरडे, चंदुभाऊ बोहरा, महेश जेंगठे, लुकेश अडपल्लीवार, फिरोजभाई, नरेंद्र तिवाडे, योगेश दुर्योधन, राहुल कोकावार, दिपक महाडोळेे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त कार्यकारणीचे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News