Sunday, July 19, 2026
Google search engine
HomeBusinessNewsश्रीकांत बहिरवार व विजय कोरेवार यांचा मागणीला यश…

श्रीकांत बहिरवार व विजय कोरेवार यांचा मागणीला यश…

श्रीकांत बहिरवार व विजय कोरेवार यांचा मागणीला यश…

जलसमाधी आंदोलनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला इशारा दिवाळी निमित्या फलित…
सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिल्या बरोबर ताबडतोब कामाला सुरवात

सावली – सावली तालुक्यातील चारगाव भरपायली तत्पूरता बांधलेला पूल वाहून गेल्याने येणे जाणे करण्यास अडचण होत होती पुलाचे बांधकाम कासव गतीने चालू असल्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला देताच मुलानी कन्स्ट्रक्शन कंपनी ने ताबडतोब कामाला सुरुवात केली असून त्यांच्या मागणीला यश आलं आहे.

जलसमाधी आंदोलनाचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला देताच कामाला ठेकेदाराने सुरुवात केली यावरून असा दिसते की काही ना काही प्रमाणात बांधकाम विभाग सुद्धा अलगर्जी पणा करते ठेकेदार आपली पोळी शिजवायला लॉलीपॉप देऊन इंजिनीयर ला आपल्या पाठीशी घेऊन अलगर्जी पणाने काम करतात असे या वक्तव्याव तून दिसते. हेच नाही असे भरपूर सारे काम रखडले असतात की त्यांचा पाठपुरावा बांधकाम विभागामार्फत होत नाही परिणामी ठेकेदार आपली मनमर्जी करून कामाला उशीर करतात परिणामी सर्वसामान्या जनतेला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

आंदोलन करण्याचा इशारा देण्या ऐवजी हेच काम बांधकाम विभागाने टाईम टू टाईम लक्ष देऊन ठेकदाराला नोटीस बजाउन काम केलं की अश्या प्रकारच्या अडचणी समोर येणार नाही अशी अपेक्षा कारणीभूत ठरते पण काय “ठ” से ठेकेदार जी म्हण आहे ते कार्यान्वित ठरते

अशा प्रकारे जे काम अडकलेले असतात ते काम निवेदन दिल्या शिवाय सुरू होत नाही ठेकेदाराला याच्याशी काय घेणे देणे असते तो आपल्या परीने काम करत असतो काही आमचे पत्रकार बंधू कोणत्या कामाची बाजू वृत्त पत्रात प्रसारित केली की बांधकाम विभागाला जाग येते तोपर्यंत विभाग झोपेत असते त्यांना कुठ घेणं देणं पण त्या एरिया मधील जनतेला याचा किती त्रास सहन करावा लागतो ते त्यांनाच माहीत

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News