Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeBusinessNewsविदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी व स्वच्छतादुतचा सत्कार

विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी व स्वच्छतादुतचा सत्कार

विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी व स्वच्छतादुतचा सत्कार

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली– दिनांक २९/०९/२०२५ विदर्भ नागरिक सहकारी पतसंस्था सावलीच्या वतीने पत्रकार भवन येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माता लक्ष्मी यांना दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली, ठेवीदार ही चिंतक दिवंगत झाले त्या सर्वांना मौन पाडून अभिवादन करण्यात आले.
सभासद पाल्य गुणवंत विद्यार्थी रसिक देवराव मोहुर्ले,अद्वेद मोहन गाडेवार,जानवी चरणदास लेनगुरे, शिवम दिवाकर गुरनुले यांना शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर व स्वच्छतेला मिशन म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व स्वच्छता दूत प्रशांत तावाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर दिकोंडवार ,संचालक अजय पोटवार,विलास आकुलवार, गुरुदास कोसरे,अभय बोरुले,अमोल कोसरे, कैलास कापगते, रत्नपाल उईके , सुधाकर गाडेवार चंदाताई लेनगुरे,मंगला गुंडावार यांची उपस्थिती होती.

संस्थेच्या हितासाठी सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य करावे नियमित कर्ज भरणे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.प्रास्ताविक रत्नपाल उईके, संचालन व्यवस्थापक अतुल लेनगुरे तर आभार लेखापाल रवी सिद्धीकिवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्मचारी वर्ग दैनिक अभिकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News