Sunday, July 19, 2026
Google search engine
HomeBusinessNewsतालुक्यात व्हायरल आजाराचे रुग्ण

तालुक्यात व्हायरल आजाराचे रुग्ण

तालुक्यात व्हायरल आजाराचे रुग्ण
सरकारी सह खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली – दिनांक २७/०९/२०२५ सकाळ, दुपार ऊन तर रात्री पाऊस या बदलत्या वातावरणाचा मानवी आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात व्हायरल आजाराचे रुग्ण दिसत आहेत. सरकारी सह खाजगी दवाखान्यात रुग्णांची मोठी गर्दी दिसून आहे‌.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सह खाजगी दवाखान्यात सर्दी,ताप , खोकला, डोकेदुखी,मलेरीया आदी आजाराचे रुग्ण दिसत आहेत, या आजाराने चिंता वाढली असून तालुक्यातील बहुतेक कुटुंबात याचे रुग्ण दिसत आहे तर शहरातील ग्रामीण रुग्णालयात दररोज २०० ते २५० रुग्ण येत असून गर्दी वाढत चालली आहे. तर काही रुग्ण खाजगी दवाखान्यात जात असल्याने तिथेही रुग्णांचे प्रमाण दिसत आहे.

पाणी साचते तेथे डास तयार होतात,त्यातुनच आजार होतात,डेंगु, टायफॉइड ,मलेरीया आदी विविध आजारांची लक्षणे सर्दी, ताप,खोकला , डोकेदुखी यासारखी असल्याने व्हायरल आजाराचे रुग्ण तालुक्यात दिसून येत आहेत. तालुक्यातील व्हायरल आजाराचे रुग्ण दिसत आहेत, रुग्णालयात त्यांच्या वर योग्य उपचार केला जात आहे, तसेच सदर आजारावरील औषधांचा मुबलक साठा ग्रामीण रुग्णालयात आहे, नागरिकांनी उकडून पाणी घ्यावे, आहारात पालेभाज्यांचा वापर करावा, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉ .पी.पी.गेडाम, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय सावली,ता.सावली

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News