Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeBusinessNewsजे. सी.आय. मूल चे पदग्रहण समारंभ थाटात संपन्न.

जे. सी.आय. मूल चे पदग्रहण समारंभ थाटात संपन्न.

जे. सी.आय. मूल चे पदग्रहण समारंभ थाटात संपन्न.

मूल:- जेसीआय  मूल चा पदग्रहण 2026 समारंभ नुकताच हाॅटेल रानसंपन्न येथे थाटात संपन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून नगराध्यक्षा एकता समर्थ  उपस्थित होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून दोन 3 चे झोन प्रेसिडेंट जेएफडी सौरव गटाणी व जेएफडी ज्ञानेश कचलाॅवार हे होते. नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी पदग्रहण सोहळ्याचे उदघाटन केल्यानंतर मावळते अध्यक्ष जेसीआय आशिष उधवानी यांना 2025 मध्ये केलेल्या कार्याबद्दल  सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गत
वर्षीच्या कार्याचा लेखाजोखा मावळते अध्यक्ष जेसीआई आशिष उधवानी यांनी सादर केल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष जेसी जय संजय येरोजवार यांना शपथ देऊन पदग्रहण सोहळ्याची सुरवात केली.
नवनियुक्त अध्यक्ष जेसीआई संजय येरोजवार यांनी नवनियुक्त सचिव जेसीआय अनिकेत बिरेवार व २०२६ चे कार्यकारी मंडळास शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याच्या उदघाटीका नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी जेसी च्या कार्याचे कौतुक केले व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. या उदघाटन सोहळ्याचे यशस्वीते करीता फाऊंडर अध्यक्ष जेसी आशिष गोयल, पुवॅ अध्यक्ष जेसी प्रणव वैरागडे, जेसी किशोर गोगुलवार यांनी परिश्रम घेतले.
या पदग्रहण सोहळ्यात जेसी संजय येरोजवार, विभागीय अध्यक्ष जेएसी निलेश राॅय, जेएसी अविनाश गरपल्लीवार, जेसी. मधुकर शेंडे, जेसी. अनिल बिरेवार यांचेसह पत्रकार बांधव व शुभेच्छुक मोठया संख्येने उपस्थित होते. पदग्रहण सोहळ्याचे संचालन जेसी निलय गावतुरे यांनी केले. व आभार जेसी. प़ज्वल हांडेकर यांनी मानले.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News