Monday, April 27, 2026
Google search engine
HomeBusinessELECTiON TiMES" मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!"

” मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!”

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नगरसेवक पदाचे उमेदवार

श्री.प्रशांत समर्थ-
” मूल च्या राजकारणातील
वलयांकित वादळ..!!”

ह्यांच्या तोडीचा एक तरी नगर सेवक दाखवा…
ज्यांनी लोकांच्या मनात घर केला..

इतकी वर्ष ज्यांनी मूल शहरात संघटन बांधणी करण्यात अर्ध आयुष्य घालविले … अशा उत्तुंग युवा नेतृत्वाला भाजप पक्षातील शकुनी कारस्थानाला ओळखता आले नाही….?
तिथेचं तर मेख आहे..!
आणि
ज्यांच्या कार्यप्रतिभेची
सन्मान पूर्वक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस* नी दखल घेतली अन् अख्ख्या राजकारणाची आणि होऊ घातलेल्या मूल नगरपरिषद निवडणुकीची गणितेचं बिघडली..

कुछ तो बात है इस बंदे मे” 

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या ह्या तरुणांनी अख्ख्या मुल चे राजकरण विधानसभा – लोकसभेसारखे करून टाकले हयात काय वावगं…!
ज्यांनी १५ वर्षाच्या नगरसेवक काळात जीवाचे रान करीत माणसाला माणूस जोडत
मूल नगरा मधील सर्व प्रभागात स्वतःच्या प्रतिमेवर कर्तव्यनिष्ठता बजावत स्वतःची छाप उमटवली.
प्रभागातील प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात घरदार सोडून रात्री अपरात्री धावून जाणारा “जनसेवक” म्हणून ओळख निर्माण केली. आणि मूल शहराच्या गल्ली कोपऱ्यात
आदराचे स्थान निर्माण केले. निस्वार्थ सेवेचा ध्यास घेतलेल्या ह्या तरुणांनी इमानेइतबारे जन कार्याला वाहून घेतले. जनतेची कामे करण्याची रंजल्या गांजलेल्या, गोरगरीब, दुर्बल ह्यांची कामे करण्यात धन्यता मानणारा हा तरुण स्वतःची कधी आत्मप्रौढी सांगितली नाही, कामाचा कधी गाजावाजा केला नाही….!!!
स्वतःच्या क्षमतेवर , स्वाभिमानी बाणा ठेवून जगणारा तरुण स्वतःभोवती मूलच्या नगरपरिषद निवडणूकित” आपल्याभोवती वलय तयार केला.* *ज्याच्याभोवती संपूर्ण राजकारणाची दिशा एकवटली.
” सभा संमेलनातून ह्या एका नावाभोवती वार केले जाते किती हि धास्ती बड्या नेत्याला किती हा संकुचितपणा…..!!”
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ची
नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून
आपल्या सौभाग्यवती
एकता समर्थ
ह्यांची राजकारणात दमदार एन्ट्री केली..आपल्या जनसंपर्काच्या आणि जनसमर्थनाच्या हिम्मतीवर…!!
असा हा तरुण प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक रिंगणात आहे..

आपल्या कार्यकर्तृत्वाच्या भरवश्यावर,
जनतेच्या विश्वासावर.. आणि विजयाच्या शिखरावर….! ह्याचीचं प्रचिती म्हणून तिथे विपक्षाच्या आमदार असलेल्या बड्या नेत्याला ठाण मांडून बसावे लागते. इथेच जिंकलास भावा…!!!
किती ही दहशत म्हणावी ह्या प्रामाणिक युवा नेतृत्व
प्रशांत समर्थ ची…. !!

आजपर्यंत हा सामान्य वाटणा -या तरुणांनी मूल नगरपरिषद निवडणूकीचे राजकारण स्वतः भोवती गरगर फिरवून… अनेक रथी महारथींंची धाबे दणाणून सोडतोय…!!

म्हणूनचं म्हणावे लागेल ” प्रशांत समर्थ हा तरूण मूल च्या राजकारणातील एक वलयांकित वादळ आहे….”
ज्यांच्या नावाने अख्ख्या मूल नगरपरिषद क्षेत्रात डंका वाजतोय…!!
आपले मत सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्या कार्यशिलतेला कोणत्याही पक्षापेक्षा हक्काचा माणूस आपला असावा…
” फिर से इकबार ….
समर्थ के हाथ समर्थ करो…”

जय हो..‌
मूलगरीच्या असंख्य
सेनापती आणि मावळ्यांनो..!!

RELATED ARTICLES

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला. नेत्यांचे ” षटकार ” तर मतदारांचे “फटकार “…….. !

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला..... नेत्यांचे " षटकार " तर मतदारांचे "फटकार "........ ! राजकारण प्रा. महेश पानसे. मुल : जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा आज...

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  “स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो…!! “

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  "स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो...!! " इतकी वर्षे आपले सत्ता भोगी नगरसेवक उमेदवार म्हणून कार्यकर्तृत्व शुन्य पण बोलबाला बड्या नेत्यांचा व्वा रे...

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक…. नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत…!

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक.... नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत...! राजकारण महेश पानसे. मुल : महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै माजी सभापती प़शांत समथॅ...

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर.

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर. मूल - मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून...

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज मूल नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News