Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeBusinessNewsश्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश
पानसे.

नागभीड:– वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश पानसे यांची संचालक मंडळाने सर्वानुमते निवड केली आहे.

श्रीगुरूदेव भक्त व सेवाभावी व्यक्तिमत्व व संस्थेचे अध्यक्ष डॉ. विठठ्लराव बोरकुटे यांचे दिघॅ आजाराने नुकतेच निधन झाल्यामुळे अध्यक्षपदी प़ा. महेश पानसे यांची निवड करण्यात आली आहे.

श्रीगुरूदेव कृपेने गत 50 वषाॅपासून नवेगाव पांडव स्थित आदिवासी सेवा छात्रालय गोर, गरीब विद्यार्थ्यांना आधार देत आहे.

प्रतिष्टीत नेवजाबाई हितकारिणी शिक्षण सस्थेने नुकतीच सुसज्ज व विस्तीर्ण अशी वास्तू सेवा छात्रालयास उपलब्ध करून दिली आहे. समाजकल्याण विभागातंगॅत 24 व इतर 31 अशा 55 विदयार्थी यांची शिस्तबद्ध सुविधा श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालयात उपलब्ध आहे.

श्रीगुरूदेव भक्त व संस्था अध्यक्ष डॉ. विठठलराव बोरकुटे
यांच्या मृत्यूपरांत झालेल्या विशेष सभेत संस्था संचालनासाठी प़ा. महेश पानसे यांची सवाॅनुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी सवॅ संचालक मंडळ, ने. हि. विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षकवुंद उपस्थित होते. सभेचे नियोजन
छात्रालय अधिक्षक ज्ञानेश्वर बोरकुटे यांनी केले.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News