Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeBusinessNewsशिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत
महामानवांची जयंती संपन्न.

चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान महाविद्यालय मूल येथे संपन्न झाली.


नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडवाले यांनी
पुष्पहार घालून महामानवांच्या प़तिमेला अभिवादन केले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य छत्रपती बारसागडे, यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा. महेश पानसे,
प्रा.किसन वासाडे,जेष्ट शिक्षक गुरुदास चौधरी, सुपरवायझर वषाॅ भांडारकर, प़ा. पुस्तोडे, , प़ा. विजय काटकर, प़ा. संजय येरोजवार, प़ा. प़भाकर धोटे शिक्षक सर्व श्री. राजू बोढे,निलेश
माथनकर,उदय चौधरी, श्री. सलाम, श्री.पुप्पलवार, श्री. निखाडे,कु.उमक, कु. तलांडे तथा नवभारत विद्यालयातील इतर सर्व शिक्षक,शिक्षीका, शिक्षकेतर कमॅचारी व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नवभारत कन्या विद्यालयातील आमदार फंडातून मिळालेल्या वाॅटर फिल्टर चा अपॅण सोहळा सुद्धा आ. सुधाकरराव अडवाले यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी शि. प़ा. मंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धमाॅधिकारी यांचेसह नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित
होते.


यावेळी आ. सुधाकरराव अडवाले यांनी महामानवांची शिकवण अंगीकारण्याचा व महामानवांनी दिलेल्या सविंधानाचा
आदर करण्याचा मौलिक सल्ला दिला.

आमदारांनी उपस्थिती दाखवून
दिलेल्या मौलिक उपदेशाबद्धल नवभारत कनिष्ठ विज्ञान महा. चे प्राचार्य छत्रपती बारसागडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News