Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsविविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार विजय वडेट्टीवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप व कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीचा उपक्रम

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली : – दिनांक १२/१२/२०२५ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तथा सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आद. कु. शिवानी विजयराव वडेट्टीवार तसेच काँग्रेस विधीमंडळ गटनेते, लोकलेखा समिती अध्यक्ष, माजी राज्य मंत्री आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण अशा वातावरणात सावली येथे संपन्न झाला.

या वाढदिवसानिमित्त सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात ग्रामीण रुग्णालय सावली येथे फळवाटप व समाजकार्याला चालना देण्यासाठी व रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमा प्रसंगी माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर दिनेश पाटील चीटनुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई भोयर, शहर अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती कृष्णा राऊत, महिला अध्यक्ष भारती चौधरी, माजी सभापती पंचायत समिती विजय कोरेवार , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू पाटील ठाकरे, नगराध्यक्ष साधना वाढई, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार,माजी नगराध्यक्ष लता लाकडे ,शेतकरी सहकारी राईस मीलचे अध्यक्ष विलास यासलवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम चुधरी,माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिवराज पाटील शेरकी,कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक केशव भरडकर, जेष्ठ पदाधिकारी प्रकाश घोटेकर,अनिल मशाखेत्रि, रवी गेडेकर, खुशाल राऊत, गजानन गुरुनुले,कवठीचे उपसरपंच राकेश घोटेकर,रुपेश टिकले,नगरसेवक प्रितम गेडाम,सचिन संगीडवार,नितेश रस्से,गुणवंत सुरमवार,नगरसेविका ज्योती गेडाम,ज्योती शिंदे, सीमा संतोषवार,प्रियंका रामटेके, महिला पदाधिकारी शिला गुरुनुले, प्रिती संगीडवार,युवा कार्यकर्ते मिथुन बाबनवाडे,अविनाश भुरसे, अंकुश वरगंटीवार, संजय मजोके,हरी चिवंडे, सुनील ढोले,निखिल दुधे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,प्रशांत तावाडे,कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News