Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeBusinessNewsशिवसेना शिंदे गट पक्षाकडून सौ. भारतीताई सुनील राखडे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी...

शिवसेना शिंदे गट पक्षाकडून सौ. भारतीताई सुनील राखडे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर..

शिवसेना शिंदे गट पक्षाकडून सौ. भारतीताई सुनील राखडे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर..

मुल : १५.११.२०१५ मुल नगरपरिषद निवडणूक सर्वांचे लक्ष लागले असताना आता शिवसेना शिंदे गट पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली,सौ. भारती राखडे मुल तालुका प्रमुख पदाधिकारी होता, त्या मुल तालुका मध्ये अनेक सामाजिक कार्य करुन प्रेरणादायी ठरल्या त्यामुळे त्यांना शिंदे गट शिवसेना आघाडी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर ह्या पदाधिकारी कार्यकरत आहे तसेच शांत स्वभाव व नेहमी सामाजिक संघटना व पक्षाची कामे करत असलेल्या त्यांची मुल शहरात जनतेत चांगली कामगिरी असलेल्यांची पावती आहे, तसेच शिवसेना शिंदे गट चे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री,माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी आपल्या सरकारच्या काळात लाडकी बहिण योजना सुरू केली असता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सौ. भारती राखडे यांनी महिलांना मदतीला धावून आले, नेहमी गरिबांची जाण असलेल्या व आपल्या गरिबितुन जिवनात संघर्ष करुन,व समाजसेवा करुन राजकीय पातळीवर जाऊन कार्यकर्त्यांना नेहमी सोबत राहुन मुल तालुकाप्रमुख ते महिला आघाडी जिल्हाप्रमुख म्हणून प्रेरणादायी ठरल्या हे विषेश, तसेच ते नेहमी शहरातील जनतेतील कामे करत असल्यामुळे त्यांची नगराध्यक्ष पदासाठी विजय निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

सतीश राजुरवार उप संपादक न्यूज इंडिया ✍️

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News