Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसावली तालुका भोई समाज संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिष्णा राऊत यांची निवड

सावली तालुका भोई समाज संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिष्णा राऊत यांची निवड

सावली तालुका भोई समाज संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिष्णा राऊत यांची निवड

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली :- दिनांक ०८-११-२०२५ सावली तालुका एकलव्य भोई समाज बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्षपदी युवा व उत्साही कार्यकर्ते श्री क्रिष्णा राऊत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सावली तालुक्यातील भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राऊत यांचे नेतृत्व मान्य करण्यात आले. नुकत्याच झालेल्या दिनांक ०८-११-२०२५ ला व्याहाड बुज येथील एकोरी माता मंदिर येथे झालेल्या विशेष बैठकीमध्ये निवड करण्यात आली. हि विशेष बैठक भोई समाजातील जेष्ठ कार्यकर्ते श्री एकनाथजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली या बैठकीमध्ये खालील प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली.

श्री. राहुल भंडारे, व्याहाड खुर्द, सचिव
उपाध्यक्ष-
१) श्री. अमोल कांबळे, उपरी
२) श्री. प्रल्हाद भोयर, पेंढरी
३) श्री. सदानंदजी मारभते, निफंद्रा
४) श्री. नरेंद्र शेडमाके, पाथरी

सहसचिव-
१) श्री.संतोष गेडाम, उमरी, हरांबा
२) श्री. हरिभाऊ मेश्राम, भट्टीजांब
३) श्री. दिपक साखरे, सायखेडा
४) श्री. जनार्दन नागापूरे, मोखाळा
५) श्री. देवानंद भोयर, सामदा
६) श्री. संदीप भोयर, जिबगाव
७) श्री. संजय भोयर, विहिरगाव
८) श्री. नंदकिशोर माधव शिंदे, केरोडा
९) श्री. संतोष कस्तुरे, सावली

संघटक प्रमुख – श्री. नामदेव भोयर, व्याहाड बुज

प्रसिद्धी प्रमुख – श्री. बालाजी बावणे, साखरी

महिला कार्यकारिणी
सौ. सोनाली अरविंद भंडारे, अध्यक्ष
सौ. सीमा कमलेश ठाकरे, उपाध्यक्ष सौ. छायाताई दीपक शेंडे, सचिव
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवीन निवड अध्यक्षपदी झाल्यानंतर श्री.क्रिष्णा राऊत यांनी भोई समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संकल्प व्यक्त केले.
या बैठकीला सावली तालुक्यातील सर्व गावातील भोई समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी नवीन कार्यकारणीचे आभार व्यक्त केले. या बैठकीचे सूत्रसंचालन मेश्राम सर प्रास्ताविक अरविंद भंडारे सर व आभार श्री नामदेव भोयर यांनी मांनले.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News