Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमा सा कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्था मुल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती...

मा सा कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्था मुल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

मा सा कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्था मुल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

पंडित दीनदयालजींचे विचार अंगीकारा-प्रा किरण कापगते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मुल: मुल येथील मा सा कन्नमवार औधोगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती एकात्मता मानवता दिवस म्हणून साजरी करण्यात आली, या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून प्रा डॉ सौ किरणताई कापगते यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य अजय बोकारे होते, गट निदेशक श्री पडिशालवार सर, पिपरे सर यांची विशेष उपस्थिती होती, पंडित उपाध्याय यांनी मांडलेले एकात्म मानववाद हे तत्वज्ञान भारतीय समाज, संस्कृती, स्वदेशीचा आग्रह , धर्मप्रधान राज्यव्यवस्था व अर्थकारणाला कशी दिशा देणारे होते याविषयी विस्तृत माहिती प्रा किरणताई कापगते यांनी आपल्या संबोधनात दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भदे मॅडम यांनी केले तर यमनुरवार मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले, कार्यक्रमाला सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News