Friday, May 8, 2026
Google search engine
HomeArchitectureसावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा खुशाल लोडे यांची मागणी...

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा खुशाल लोडे यांची मागणी…

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा
शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांची मागणी

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली– दि.१७/०९/२०२५ सावली तालुक्यात माहे ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर २०२५ महिन्यात सततच्या पडणा-या पावसाने धान, कापूस, भाजीपाला, तूर, तिळ पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून सततच्या पावसाने पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिक धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशी माहिती शेतकरी विविध सेवा सहकारी संस्था चे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी निवेदना द्वारे शासनाला केली आहे.

आगस्ट ते सप्टेंबर महिन्यात सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण या आसमानी संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमात नुकसान होत आहे. पिकांना औषध फवारणी, रासायनीक खत रोजच्या पडणाऱ्या पावसाने फवारणी विना वंचित राहत आहे.
सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना यांना एका निवेदनातून शेतकऱ्यांसह शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली - दि.२८- ०४-२०२६ तालुक्यातील सर्व कृषि केंद्र संचालकांची नुकतीच पंचायत समितीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात...

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली - दि. 24/04/2026 खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी व शासनाचे कृषि विभाग खरीप हंगाम पूर्व तयारीचे...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी हेक्टरी ५०,००० रु.आर्थिक मदत करण्याची निवेदनातून मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली:- दिनांक ०७/१०/२०२५...

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात … पावसामुळे पंचनामे करणे झाले कठीण चंद्रपूर : या वर्षाला पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, पण विदर्भात...

शेतकरी कर्जमाफीबाबत ! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Agriculture : गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News