Wednesday, July 29, 2026
Google search engine
HomeBusinessNewsराज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

मुंबई :- ( विशेष प़तिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी जेष्ट पत्रकार, विश्लेषक व संघाचे जेष्ट पदाधिकारी प़ा. महेश पानसे यांची राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गत दोन वषाॅपासून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

संघटनेचे राज्य अध्यक्ष निलेश सोमानी, राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या सुचनेनुसार राज्य सरचिटणीस डॉ. विश्र्वासराव आरोटे यांनी प्रा. महेश पानसे यांच्या नियुक्तीचे आदेश निगॅमीत केले आहे.

जेष्ट पत्रकार प़ा. महेश पानसे यांनी राज्य पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद, नागपूर विभाग अध्यक्ष पद, विदर्भ अध्यक्षपद, राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून आपले संघटन कौशल्य दाखवून दिले आहे. गत 30 वषाॅपासून अनेक अग्रगण्य वतॅमान पत्रांमधून प़गल्भ पत्रकारीता सिद्ध केली आहे.

गत 15 वषाॅपासून राज्य पत्रकार संघात काम करताना संपूर्ण विदभॅ प़देशात संघटनेची व्याप्ती झपाट्याने वाढविण्यात प़ा. महेश पानसे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चिमूर, ब़म्हपूरी, नागपूर येथे पत्रकारांचे भव्य राज्य अधिवेशन सफल झाली आहेत हे विशेष. पत्रकारीता व पत्रकार संघटन यातून विदभाॅतील शेकडो तरुणांना पत्रकारितेच्या क्षेत्रात पुढे आणण्यात प़ा. महेश पानसे यांचा मोठा वाटा राहीला आहे.

प्रा. महेश पानसे यांच्या राज्य अध्यक्ष ( निवड समिती) पदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेचे राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...

ने.हि.विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा.

ने.हि.विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा. नागभीड :  नेवजाबाई हितकारिणी विद्यालय, नवेगाव पांडव येथे एनसीसी विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा...

फुले चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले….!

चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले....! न. प. ला सुधारकांच्या नावाची "ऐलजीं " आहे का? रोखठोक प्रा. महेश पानसे मुल : ज्या कामाची गरज आहे ते करायचे नाही व ज्या...

२५ लाखाचे फुले चौकाचे सौंदर्यीकरण रखडले……

२५ लाखाचे फुले चौकाचे सौंदर्यीकरण रखडले...... नगरपरिषदच ठरली अडसर? मुल : शहरातील महात्मा फुले चौकाचे सौदयींकरण ठरले. एजन्सी निश्चित झाली. बांधकाम सुरू करण्याकरीता वर्क ऑर्डर झाला....
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News