Thursday, July 16, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू. 

मूल;— उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून न. प. प़शाशनाने कायॅकुशलता दाखवून दिली. आता नगराध्यक्षा सौ. ऐकता समथॅ,बांधकाम सभापती प़शांत समथॅ व मुख्याधिकारी संदीप थोडे यांनी मान्सूनपूर्व नियोजनाकरीता प़भागवार आराखडा उभा करण्याचा सुभारंभ केला आहे.

दि. 4 जून पासून स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधीत अधिकारी व कमॅचारी यांनी शहरामध्ये मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा घेऊन व मान्सूनपूर्व नियोजनाची सुरवात केली.

  यापुढे दररोज प्रत्येक वाडाॅत स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधित नगरसेवक उपस्थित होऊन आढावा घेतील, लोकांनी संवाद साधतील व लगेच अधिकारी व कमॅचारी यांना सुचना देऊन कामाला लावणार असल्याने मान्सून काळात जनतेला विशेष गैरसोयीचा सामना करावा लागणार नसल्याने शहरात आनंद व्यक्त होत आहे.

गत ४ वषॅ आधी मान्सूनपूर्व नियोजना अभावी संपुर्ण शहरात पूरस्थिती तयार झाली होती. शहरातील 800 घरांमध्ये पाणीघुसून मोठी नासधूस व मानहानी झाली होती.  शहराबाहेरील पावसाचा मोठा लोंढा शहरात घुसल्याने व निचरा होण्याचे नियोजन नसल्याने गोंधळ माजला होता. गत तिन वषाॅ पासून यावर न. प. तफै उपाय योजना करण्यात आली परंतू ही उपाय योजना स्थाई नसल्याने भविष्यात जिवघेणे संकट  उभे ठाकू शकेल याची जाणीव.न. प. प़शाशनास असल्याने यावर दिघॅकालीन उपाय योजनेची जनतेची अपेक्षा राहणार आहे.

काहीही असो पण नगर प़शाशनाने दि. 5 जून ला बांधकाम सभापती पैशांत समाज यांचे नेतृत्वाखाली जेसीबी लाऊन धडाधड उपाय योजना सुरू करून आपली सकारात्मक, विकासात्मक मानसिकता दाखवून दिली आहे ही बाब कौतुकास्पद ठरते.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News