Thursday, June 4, 2026
Google search engine
HomeBusinessNewsश्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे
बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे
नवेगाव पांडव चे माजी सरपंच, श्रीगुरूदेव सेवा छात्रालयाचे अध्यक्ष
डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे दि. ४ जून ला सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७५ वषाॅचे होते.
गत दोन दिवसांपूर्वी त्यांना
नागपूर येथील रूग्णालयातून घरी
आणण्यात आले होते.

त्यांचे पच्छात ज्ञानेश्वर, कुणाल ही मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नागभीड तालुक्यातील चाहत्यांनी
व प़तिष्टीतांनी अंतदशॅन घेऊन शोक संवेदना व्यक्त केल्यात.

आज सकाळी ११ वाजता नवेगाव पांडव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी
माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News