Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमूल न. प. ॲक्शन मोडवर....

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून न. प. प्रशाशनाने कायॅकुशलता दाखवून दिली. आता
नगराध्यक्षा सौ. ऐकता समथॅ,बांधकाम सभापती प़शांत समथॅ व मुख्याधिकारी संदीप थोडे
यांनी मान्सूनपूर्व नियोजनाकरीता प़भागवार आराखडा उभा करण्याचा सुभारंभ केला आहे. दि. 4 जून ला स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधीत अधिकारी व कमॅचारी यांनी वाडॅ १ व २ मध्ये मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा घेतला व मान्सूनपूर्व नियोजनाची सुरवात केली. यापुढे दररोज प्रत्येक वाडाॅत
स्वता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबधित नगरसेवक उपस्थित होऊन आढावा घेतील, लोकांनी संवाद साधतील व लगेच अधिकारी व कमॅचारी यांना सुचना देऊन कामाला लावणार असल्याने मान्सून काळात जनतेला विशेष गैरसोयीचा सामना करावा लागणार नसल्याने शहरात आनंद व्यक्त होत आहे.

गत ४ वषॅ आधी मान्सूनपूर्व नियोजना अभावी संपुर्ण शहरात
पूरस्थिती तयार झाली होती. शहरातील 800 घरांमध्ये पाणी
घुसून मोठी नासधूस व मानहानी झाली होती. शहराबाहेरील पावसाचा मोठा लोंढा शहरात घुसल्याने व निचरा होण्याचे
नियोजन नसल्याने गोंधळ माजला होता. गत तिन वषाॅ पासून यावर न. प. तफै उपाय योजना करण्यात आली परंतू ही उपाय योजना स्थाई नसल्याने भविष्यात जिवघेणे संकट उभे ठाकू शकेल याची जाणीव न. प. प़शाशनास असल्याने यावर दिघॅकालीन उपाय योजनेची जनतेची अपेक्षा राहणार आहे.

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News