Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व सामाजिक वनीकरण टीम मूल.. विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
शाळेच्या पर्यवेक्षिका तसेच हरित सेना टीम च्या मार्गदर्शिका सौ.व्ही.एस.भांडारकर यांनी सीडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.. तसेच विद्यार्थांनी शालेय परिसरात स्वच्छता केली..
निसर्गाचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच विद्यार्थांनी निसर्ग वाचवण्याचे संदेश दिले.
अशा विविध उपकाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करण्यात आली…
सदर उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी..जी.बारसागडे शाळेच्या पर्यवेक्षिका तसेच हरित सेना टीम च्या मार्गदर्शिका सौ.व्ही.एस.भांडारकर आर.एफ.ओ.संध्या बगडे सामाजिक वनीकरण टीम,हरित सेनेचे विद्यार्थी इ.उपस्थित होते.. अतिशय आनंददायी वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News