Wednesday, May 6, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनवभारत विद्यालयात शिवाजी महाराज जयंती संपन्न

नवभारत विद्यालयात शिवाजी महाराज जयंती संपन्न

नवभारत विद्यालयात शिवाजी महाराज जयंती संपन्न.

मूल:- नवभारत विद्यालय तथा कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक तथा प़ाचायॅ
छत्रपती बारसाकडे यांनी दिली प़ज्वलन करून शिवाजी महाराजांच्या प़तिमेला पुष्पमाला वाहिली. प़ा. महेश पानसे, जेष्ट शिक्षक गुरुदास चौधरी, प़ा. किसन वासाडे, प़ा. संजय येरोजवार, यांचेसह उपस्थित सर्व शिक्षक, प़ाध्यापक यांनी पुष्प वाहून नमन केले.
छत्रपती शिवराय एक आदर्श व शिलवान राजे होते. महाराजांनी
बांधलेले व राखलेले 351 गडकिल्ले आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे असल्याचे व सर्व धर्मातून उभी केलेली त्यांची मावळ्यांची फौज आदशॅ असल्याचे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले. या उत्साहपूर्ण कायॅक़मात
प़ा. कानडी, प़ा. धोटे, प़ा. कु. उगेमुगे, प़ा. येलमूले विद्यालयातील शिक्षक सर्वश्री मोडक, मानकरी, चौधरी, निखारे, गोडे, सलाम, शिक्षिका कु. उमा, कु. डोंगर, कु. तलांडे तसेच शिक्षकेतर कमॅचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News