Tuesday, February 10, 2026
Google search engine
HomeBusinessNewsप्राचार्य अशोक झाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न

प्राचार्य अशोक झाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न

प्राचार्य अशोक झाडे यांचा सत्कार समारंभ संपन्न

मूल:– नवभारत विद्यालय मूल येथे दि.31/01/2026 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे प़ाचायॅ अशोक झाडे
यांचा निरोप व सत्कार समारंभ पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षीका सौ .वर्षा भांडारकर,आजचे सत्कारमूर्ती प्राचार्य श्री. ए एच झाडे सर ,प्रमुख अतिथी म्हणून प्रा.महेश पानसे सर,प्रा.के.जे वासाडे सर,श्री जी आर चौधरी सर, प्रा . काटकर श्री उपस्थित होते.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्व. वि तु नागपुरे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु . दिपा गोंगल मॅडम यांनी केले.याप्रसंगी प्रा महेश पानसे , प्रा काटकर प्रा. वासाडे सर, प्रा कामडी सर,जी आर चौधरी सर, प्रतिमा उमक,एन एस माथनकर, प्रा.बोलीवार, प्रा. उगेमुगे मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले.तेव्हा मान्यवर मंडळींच्या हस्ते सत्कारमूर्ती प्राचार्य श्री अशोक झाडे सर आणि सौ. स्वाती झाडे यांचा सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी, ड्रेस भेट देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजचे सत्कारमूर्ती प्राचार्य श्री अशोक झाडे सर यांनी सेवाकालावधीतील जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषण पर्यवेक्षक सौ. वर्षा भांडारकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक श्री. टी. जी. निमसरकर आणि उपस्थितांचे आभार शिक्षीका कु. माधुरी तलांडे यांनी मानले.यावेळी विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा “जनसेवक सन्मान” सोहळा थाटात संपन्न.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा "जनसेवक सन्मान" सोहळा थाटात संपन्न. मूल(तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ दुर्गा माता सभागृहात आयोजित...

माजी विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ जिल्हा परिषद शाळा बोरचांदली

माजी विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ जिल्हा परिषद शाळा बोरचांदली मुल दि.३१ जानेवारी २०२६ रोज शनिवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरचांदली येथे विविध क्षेत्रात कार्यरत सर्व...

” अभिष्टचिंतन सोहळा” व,”जनसेवक सन्मान” सोहळा 3 फेब्रुवारीला.

" अभिष्टचिंतन सोहळा" व,"जनसेवक सन्मान" सोहळा 3 फेब्रुवारीला. चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त,"जनसेवक सन्मान सोहळ्याचे,आयोजन ३...

गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम.

गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम. मूल:- उपजिल्हा रुग्णालय मूल येथे 77 वा गणराज्य दिन उपजिल्हा रुग्णालयात विशेष उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. वैद्यकिय अधिक्षक...

मूल- मारोडयातील सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री ची लागली नजर?

मूल- मारोडयातील सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री ची लागली नजर? "सोमनाथ " पर्यटन स्थळाचा होत आहे पचका? लक्षवेधी महेश पानसे. मुल: जिल्ह्यातील मूल तालुका मुख्यालयापासून 7 कि. मी....
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News