Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsशिक्षकांच्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत भारत सलाम यांची निवड

शिक्षकांच्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत भारत सलाम यांची निवड

शिक्षकांच्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत भारत सलाम यांची निवड

 मुल प्रतिनिधी :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या अंतर्गत दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित नागपूर विभागीय शिक्षक पोस्टर स्पर्धेत नवभारत विद्यालय मुल त. मुल जि. चंद्रपूर येथील भारत हरिदास सलाम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा परभणी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारत सलाम हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक म्हणून ओळखले जातात. अध्यापनासोबतच सहशालेय उपक्रम, चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेसाठी झालेल्या या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव झाडे सर, पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News