Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessNewsराकेशभाऊ गोलेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टी तालुका सावली उपाध्यक्ष पदावर निवड

राकेशभाऊ गोलेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टी तालुका सावली उपाध्यक्ष पदावर निवड

राकेशभाऊ गोलेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टी तालुका सावली उपाध्यक्ष पदावर निवड

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली दिनांक ०१/१०/२०२५ सावली तालुक्यातील जिबगांव येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले तसेच जनतेच्या हक्कासाठी, शासकीय योजना सामान्य जनतेला मिळावी यासाठी सतत प्रयत्न करणारे मा.राकेशभाऊ मधुकर गोल्लेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टीच्या सावली उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रभक्तीचा विचार तसेच शेवटच्या व्यक्तीचा कल्याणाचा विचार घेवून देशसेवेसाठी कार्यरत राजकीय पक्ष आहे. सावली ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची मोठी जबाबदारी या माध्यमातुन आपणावर आली आहे. आपण भाजपाचे सच्चे सैनिक आहात. ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडाल याचा मला विश्वास आहे. विश्वगौरव मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तसेच राज्यातील मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने घेतलेले लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहचवत भाजप आणि जनता यांच्यातील नाते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपण अधिक दृढ कराल याचा मला विश्वास आहे. आपल्या या नव्या जबाबदारीच्या यशस्वीतेकरिता भारतीय जनता पार्टी तालुका सावली पदाधिकारी यांचे कडुन मनःपूर्वक शुभेच्छा ! दिले आहे

सदर पद हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.किशोर भाऊराव वाकुडकर यांनी सामाजिक कार्य पाहून पद देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News