Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमहाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत या महत्वकांक्षी अभियानाचा मोरवा ग्रामपंचायतीतून चंद्रपूर जिल्ह्यात...

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत या महत्वकांक्षी अभियानाचा मोरवा ग्रामपंचायतीतून चंद्रपूर जिल्ह्यात शुभारंभ केला

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत या महत्वकांक्षी अभियानाचा आज मौजे मोरवा ग्रामपंचायतीतून चंद्रपूर जिल्ह्यात शुभारंभ केला. राज्याचे लोकाभिमुख मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून ग्रामविकासाला नवी दिशा देण्यासाठी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आला आहे.

 

या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपयाचे बक्षीस शासनाकडून दिले जाणार आहे. गावाच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या रक्कमेचे बक्षीस देणारे हे देशातील एकमेव अभियान आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येक गावाने बक्षिसासाठी नव्हे, तर गावाच्या विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करावे, प्रत्येक गाव समृद्ध झाले, तर राज्यही समृद्ध होईल.’असे आवाहन यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे सरपंच, गावकरी यांना केले.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News